The Printing Hub - Arun Technologies
MD Plaza Shop No.13, Near R. A. College, Washim📞 9673866836
RRB Station Master Bharti 2026: भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1265 जागांसाठी भरती
⏰ शेवटची तारीख: 25 Nov 2026
📌 थोडक्यात महत्त्वाची माहिती (Important Details)
| 🎓 शैक्षणिक पात्रता | पदवीधर |
|---|
| 👥 Total | 1265 जागा |
|---|
| 💰 Fee | GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] |
|---|
| 🎂 वयाची अट | 01 जानेवारी 2027 रोजी 20 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
|---|
| 📅 महत्त्वाच्या तारखा | Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2026 (11:59 PM) |
|---|
| 📍 नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
|---|
| 🔖 जाहिरात क्र. | CEN No.08/2026 |
|---|
📄 फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Documents Required)
- 1. आधार कार्ड (Aadhaar Card)
- 2. पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन – JPG)
- 3. सही / स्वाक्षरी (स्कॅन – JPG)
- 4. चालू मोबाईल नंबर व ई-मेल आयडी
- 5. 10 वी (SSC) गुणपत्रिका व प्रमाणपत्र – जन्मतारखेचा पुरावा
- 6. 12 वी (HSC) गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- 7. पदवी (Degree) सर्व वर्षांच्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र
- 8. जातीचा दाखला – मागासवर्गीय उमेदवारांसाठी (लागू असल्यास)
- 9. जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity) – लागू असल्यास
- 10. नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र – OBC / SEBC / VJ / NT / SBC साठी (चालू वर्षाचे) (लागू असल्यास)
- 11. EWS प्रमाणपत्र – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (लागू असल्यास)
- 12. दिव्यांग / माजी सैनिक / खेळाडू / अनाथ / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त प्रमाणपत्र – लागू असल्यास
- 13. नाव बदलले असल्यास: विवाह प्रमाणपत्र / गॅझेट
ℹ️ ही यादी मार्गदर्शनासाठी आहे. नक्की पात्रता व कागदपत्रे अधिकृत जाहिरातीप्रमाणे तपासा. सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व स्कॅन कॉपी सोबत आणा.