The Printing Hub - Arun Technologies

MD Plaza Shop No.13, Near R. A. College, Washim
📞 9673866836
UPSC NDA / NA-I Online Form 2027
⏰ शेवटची तारीख: 22 Dec 2026

📌 थोडक्यात महत्त्वाची माहिती (Important Details)

👥 TotalAvailable Soon
💰 FeeFor General, OBC: ₹ 100/- • For SC / ST: ₹ 0/- • For All Female Category: ₹ 0/-
🎂 वयाची अटAge Between: 02/07/2007 to 01/07/2010 • Age Relaxation Extra as per UPSC NDA / NA-I Examination 2027
📅 महत्त्वाच्या तारखाOnline Apply Start Date: 02 December 2026 • Online Apply Last Date: 22 December 2026 • Last Date For Fee Payment: 22 December 2026 • Exam Date: Notify Later

📄 फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Documents Required)

  1. 1. आधार कार्ड (Aadhaar Card)
  2. 2. पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन – JPG)
  3. 3. सही / स्वाक्षरी (स्कॅन – JPG)
  4. 4. चालू मोबाईल नंबर व ई-मेल आयडी
  5. 5. 10 वी (SSC) गुणपत्रिका व प्रमाणपत्र – जन्मतारखेचा पुरावा
  6. 6. जातीचा दाखला – मागासवर्गीय उमेदवारांसाठी (लागू असल्यास)
  7. 7. जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity) – लागू असल्यास
  8. 8. नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र – OBC / SEBC / VJ / NT / SBC साठी (चालू वर्षाचे) (लागू असल्यास)
  9. 9. EWS प्रमाणपत्र – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (लागू असल्यास)
  10. 10. दिव्यांग / माजी सैनिक / खेळाडू / अनाथ / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त प्रमाणपत्र – लागू असल्यास
  11. 11. नाव बदलले असल्यास: विवाह प्रमाणपत्र / गॅझेट
ℹ️ ही यादी मार्गदर्शनासाठी आहे. नक्की पात्रता व कागदपत्रे अधिकृत जाहिरातीप्रमाणे तपासा. सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व स्कॅन कॉपी सोबत आणा.
✅ फॉर्म भरणे, प्रवेशपत्र, निकाल प्रिंट — सर्व काही एकाच ठिकाणी!
📍 MD Plaza Shop No.13, Near R. A. College, Washim
📞 9673866836
🌐 www.printhubwashim.in