Sunday, 22 November 2026
The Printing Hub WashimLatest Government Jobs, Admit Cards, Results & Documents - Washim
ताज्या घडामोडी

AEES Bharti 2026: अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी मध्ये 254 जागांसाठी भरती

22 Nov 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख29/11/2026 7 दिवस बाकी

अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी मध्ये 254 जागांसाठी भरती — अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2026 आहे. खाली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, फी, महत्त्वाच्या तारखा व लागणारी कागदपत्रे दिली आहेत.

📋 भरतीची संपूर्ण माहिती

जाहिरात क्र.01/2026
Total254 जागा
शैक्षणिक पात्रता
  • प्राचार्य: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed. (iii) उपप्राचार्य म्हणून 03 वर्षे काम किंवा PGT/व्याख्याता म्हणून 12 वर्षांची नियमित सेवा
  • उपप्राचार्य: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed. (iii) उपप्राचार्य म्हणून काम किंवा PGT किंवा व्याख्याता (Lecturer) म्हणून किमान 06 वर्षे काम केलेले असावे
  • PGT: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/MCA (ii) B.Ed.
  • TGT: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed. (iii) CTET
  • ग्रंथपाल: 50% गुणांसह ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालय विज्ञान पदवी/डिप्लोमासह कोणत्याही शाखेतील 50% गुणांसह पदवी
  • PRT: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण/पदवीधर (ii) D.El.Ed/B.El.Ed./D.Ed./B.Ed. (iii) CTET
  • PRT (संगीत): 50% गुणांसह संगीत विषयात पदवी किंवा 10वी/12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह संगीत विषयात डिप्लोमा
  • बालवाटिका शिक्षक: (i) 50% गुणांसह 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D.E.C.Ed. किंवा B.Ed. (नर्सरी)
वयाची अट
  • प्राचार्य: 35 ते 50 वर्षे
  • उपप्राचार्य: 35 ते 45 वर्षे
  • PGT: 40 वर्षांपर्यंत
  • TGT: 35 वर्षांपर्यंत
  • ग्रंथपाल: 35 वर्षांपर्यंत
  • PRT: 30 वर्षांपर्यंत
  • बालवाटिका शिक्षक: 30 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखाOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 नोव्हेंबर 2026 (11:50 PM)

📄 फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  1. आधार कार्ड (Aadhaar Card)
  2. पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन – JPG)
  3. सही / स्वाक्षरी (स्कॅन – JPG)
  4. चालू मोबाईल नंबर व ई-मेल आयडी
  5. 10 वी (SSC) गुणपत्रिका व प्रमाणपत्र – जन्मतारखेचा पुरावा
  6. 12 वी (HSC) गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  7. पदवी (Degree) सर्व वर्षांच्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र
  8. पदव्युत्तर (PG) गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  9. B.Ed / D.Ed प्रमाणपत्र व TET / CTET / TAIT गुणपत्रक
  10. संबंधित कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र (Registration)
  11. जातीचा दाखला – मागासवर्गीय उमेदवारांसाठी (लागू असल्यास)
  12. जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity) – लागू असल्यास
  13. नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र – OBC / SEBC / VJ / NT / SBC साठी (चालू वर्षाचे) (लागू असल्यास)
  14. EWS प्रमाणपत्र – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (लागू असल्यास)
  15. दिव्यांग / माजी सैनिक / खेळाडू / अनाथ / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त प्रमाणपत्र – लागू असल्यास
  16. नाव बदलले असल्यास: विवाह प्रमाणपत्र / गॅझेट

🖨️ कागदपत्रांची यादी प्रिंट करा

📄 अधिकृत जाहिरात (PDF) आमच्या WhatsApp ग्रुपवर व दुकानात उपलब्ध आहे.

✅ फॉर्म भरणे, प्रवेशपत्र (Admit Card), निकाल प्रिंट — सर्व काही एकाच ठिकाणी!
संपूर्ण माहिती व फॉर्म भरण्यासाठी आजच संपर्क करा.

🏪 The Printing Hub - Arun Technologies
📞 9673866836
📍 MD Plaza Shop No.13, Near R. A. College, Washim

संबंधित पोस्ट

नोकरी शोध